Download Form
Updated On:16-06-2021
  • s1
  • video slider
  • s3
s11 s22 s33
angularjs slider by WOWSlider.com v8.2
Latest News & Notice :
***Bank GST number is 27AAAAP4233B1Z2.*** ***Link your registered GST number with your account,if applicable.***


बँकेच्या माजलगाव शाखेचे सुसज्ज अशा स्ववास्तूमधे स्थलांतर प्रसंगी उदघाटन करताना बँकेचे मा,अध्यक्ष -डॉ. अ.गो. निरंतर,मा. उपाध्यक्ष - श्री. सी. बी. सानप , तसेच संचालक मंडळातील सदस्य श्री. सुहास तेंडुलकर , सौ. हुलजुते मॅडम , श्री. व्ही .डी .माणुसमारे , श्री. किरण देशपांडे ,श्री. जी . बी .कासट ,बँकेचे मु.का.अ. श्री. देशपांडे डी एम. व बँकेचे अधिकारी.


सन्माननीय संचालक मंडळ व कर्मचारीवृंद ...


ग्राहकांकरिता एटीएम सुविधा सुरवात करताना मा,अध्यक्ष, मा.उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य व अधिकारी ....


देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद आणि सहकार भारती आयोजित ‘सहकार क्षेत्रातील बदलत्या घडामोडी’ या चर्चासत्रामध्ये भारतीय रिझर्व बँकेचे संचालक मा.श्री सतीश मराठे सर व मा. श्री हरिभाऊजी बागडे (मा.विधानसभा अध्यक्ष) यांचे पुर्णवादी बँकेच्या वतीने मा. उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत सानप सर आणि मा.संचालक ॲड. श्री. अमित देशपांडे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Poornawadi Nagrik Sahakari Bank Maryadit, Beed.
free html visitor counters

HEAD OFFICE SUBHASH ROAD,BEED.  PH - (02442) 222775,230576,221993,221995  
E-mail: est@poornawadibank.com
s1 s1 s1 s1
© Poornawadi Nagrik Sahakari Bank Maryadit, Beed 2011  DISCLAIMER Powered by : 3D SERVICES   |   Check Mail   |   Login