Mobile Banking
पूर्णवादी बँक मोबाईल ॲप वापरण्याचे फायदे
- यामध्ये आपण आपल्या Deposit व लोन खात्याची माहिती पाहू शकतो.
- तसेच या मध्ये फंड ट्रान्सफरची सुध्दा सुविधा देण्यात आली आहे.
- ॲप मार्फत आपण IMPS व NEFT या दोन्ही प्रकारचे व्यवहार करू शकतो. (IMPS24X7 असेल.)
- ई-मेल वर स्टेटमेंट मागवू शकतो. यासाठी आपल्याला ई-मेल शाखेत रजिस्टर करावा लागेल.
हे ॲप Google Play Store वर “Poornawadi Bank” या नावाने उपलब्ध आहे.
आता तुमच्या डेबिट कार्डचे CONTROL तुमच्या हातात .
सर्वत्र कार्ड सेफ ॲप पूर्णवादी बँकेच्या ATM कार्ड धारकांसाठी
- हे अप्लिकेशन वापरून आपल्या बँकेने दिलेले डेबिट कार्ड चालू (Activate)/बंद (Deactivate) करु शकतो.
- आपल्या बँकेने आपणास ठरवून दिलेल्या रोजच्या एटीएम, कार्ड स्वाइप करून खरेदी(POS) आणि ऑनलाइन खरेदी(E-COM) व्यवहारासाठीच्या मर्यादा कमीजास्त करू शकतो
- आपण बँकेत किंवा ATM ला न जाता घरबसल्या आपल्या मोबाईल वरून आपल्या डेबीट कार्डचा ४ अंकी पिन ठरवू/ बदलू शकतो
- हे अप्लिकेशन आपल्या मोबाईल फोन मधील Google Play Store वरून “Sarvatra Card Safe App” असे लिहून डाऊनलोड करा.
पॉझीटीव्ह पे सिस्टिम :-
- आता तुम्ही करू शकता तुमच्या मोठ्या रकमेच्या चेकबद्दलची पुष्टी पूर्णवादी बँकेच्या “POSITIVE PAY SYSTEM” या ANDROID ॲपद्वारे.
- चेकवरील खाते क्रमांक आणि रकमेबाबत काही शंका असल्यास आपण तो चेक CANCEL करू शकता.
- रु.५०००० /- किंवा त्यापेक्षा अधिक रकमेवरील चेक साठी आपण या ॲपचा वापर करू शकता.